सोनी मराठीवरील आई माझी काळूबाई या मालिकेत आजोबांचा फोटो पडण्यामागे त्यांचा त्यांना मुक्त करणं हा संकेत असेल असं समजून आर्या त्यांच्या मारेकऱ्याला शोधायचा निश्चय करते. आर्या काळूबाईच्या मदतीने गुन्हेगार शोधून काढण्यात यशस्वी होईल का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale